तृतीयपंथी सपना बाळूची यांची भेट घेऊन त्यां दोघांना पुढील संसारिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 🙏🙏🙏

Priti Mauli Laturkar
Priti Mauli Laturkar
489.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - बीड येथील तृतीयपंथी सपना बाळू
बीड येथील तृतीयपंथी सपना बाळू यांची अनोखी जोडी गेल्या काही दिवसातच ते दोघे जण विवाहाच्या  बंधनात बांधले गेलेले आहेत. आणि अशा अनोख्या विवाह सोहळ्याला मी हजर राहू नाही शकले म्हणून त्यांची  आज रोजी भेट घेऊन त्या अनोख्या दाम्पत्यांना संसारिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सपना बाळू ची अनोखी प्रेम कहानी सर्वांनाच माहिती आहे🙏🙏🙏.#pritimaulilaturkar #maulilaturkar #सपनाबाळुचीअनोखीप्रेमखानी. ‪@pritimaulilaturkar469‬ ‪@SanghaMarathimanus‬ ‪@tseries‬ ‪@saikharat4219‬ ‪@ShivlaxmiAaisaheb‬ ‪@abpmajhatv‬
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏🙏
2 سال پیش در تاریخ 1401/01/18 منتشر شده است.
489,319 بـار بازدید شده
... بیشتر