मिक्स डाळीचे सांडगे/Mix pulses /Sandge recipe/mangodi

Kavita Patil recipes
Kavita Patil recipes
701 بار بازدید - 3 سال پیش - नमस्कार!!  मिक्स डाळीचे सांडगेसँडेज
नमस्कार!!
 मिक्स डाळीचे सांडगे
सँडेज कृती
वाळवणीचे पदार्थ
उन्हाळी रेसिपी
सांडगे साठी लागणारे साहित्य
   
         आज आपण वाळवणाच्या रेसिपी मध्ये मिश्र डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अतिशय रुचकर व पौष्टिक असे हे सांडगे बनवण्यासाठी नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
      यासाठी लागणारे साहित्य:-
   तीन वाट्या उडीद डाळ
  एक वाटी मटकी डाळ
एक वाटी हरभरा डाळ
एक वाटी मूग डाळ
एक वाटी तूरडाळ
अर्धी वाटी मसूर डाळ
चार चमचे जिरे
चार चमचे धने
दोन हळकुंड
कोथंबीर
आले-लसूण पेस्ट अर्धी वाटी
दोन चमचे कसूरी मेथी
पुदिना
लाल तिखट
चवीनुसार मीठ
पाव चमचा हिंग
     या पद्धतीने सांडगे करून नक्की पहा आवडल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चैनल वर नवीनच असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडीओ ची नोटिफिकेशन मिळत राहील.kavita patil recipes
mangodi recipe
mix daliche sandge
mix daliche sandge recipe in mara...
sandge recipe
Dashboa... Content
Analytics
Views

    खालील लिंक वर सबस्क्राईब करा
   
https://m.youtube.com/results?sp=mAEA...

मक्याच्या सालपापड्या बनवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक
     मक्याच्या वाफेवरच्या भातोड्या/ मक्याच...
3 سال پیش در تاریخ 1400/11/29 منتشر شده است.
701 بـار بازدید شده
... بیشتر