AJAY-ATUL । Musician । Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
15.9 هزار بار بازدید -
2 سال پیش
-
अजय- अतुल –
नाटक, मालिका,
अजय- अतुल –
नाटक, मालिका, चित्रपट, संगीत अल्बम्स अशा क्षेत्रात सहज मुशाफिरी करणारी अजय अतुल ही द्वयी.
तसं पाहील तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही परंतु त्यासाठी पूरक वातावरण नक्की होतं.
संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेण आर्थिक दृष्टीने शक्य नव्हतं
पण संधी मिळेल तिथे, अगदी मंदिरात, शाळेत व बॅंड पथकांसोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली.
सूर आणि तालाच्या साथीने सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला ऐकुया वेधच्या या सत्रात.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe Our Channel
youtube.com/c/AVAHANIPH
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
#avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #ajayatul #music #musicdirector #singer #musician #artist #performance #films #theater #ajayatulmusical
2 سال پیش
در تاریخ 1401/10/04 منتشر شده
است.
15,989
بـار بازدید شده