इगतपुरीची मटण थाळी, खेकडा फ्राय बनसोडे खानावळ | Bansode Dhaba Igatpuri | Nonveg Hotel | Shivar Food

Shivar Food
Shivar Food
160.7 هزار بار بازدید - 2 سال پیش - इगतपुरीची मटण थाळी, खेकडा फ्राय
इगतपुरीची मटण थाळी, खेकडा फ्राय बनसोडे खानावळ | Bansode Dhaba Igatpuri | Nonveg Hotel | Shivar Food मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी (जि. नाशिक) येथील बनसोडे खानावळ नॉनव्हेज खवय्यांची आवडीची हॉटेल आहे. बनसोडे ढाबा इगतपुरी हा निसर्गरम्य वातावरणात आहे. अस्सल ग्रामीण मसाल्यांमध्ये मटण थाळी, चिकन थाळी, खेकडा करी, खेकडा फ्राय असे नॉनव्हेज खाद्य पदार्थ बनविले जातात. यासंदर्भात बनसोडे खानावळचे मालक राजेंद्र दिनकर बनसोडे यांनी सविस्तर माहिती दिली. इगतपुरीचे बनसोडे हॉटेल 1980 पासून म्हणजेच 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत आहे. बनसोडे कुटुंबातील सर्व सदस्य म्हणजेच सुना आणि सासू किचन सांभाळतात, तर मुले आणि नातू बाकी हॉटेलचे काम बघतात. नेते-अभिनेतेसुद्धा बनसोडे खानावळीत जेवणाचा आनंद घेतात. नॉनव्हेजच्या किमती - मटण थाळी 400 रुपये, चिकन थाळी 250 रुपये, फिश थाळी 250 रुपये. पत्ता : बनसोडे खानावळ (बनसोडे ढाबा), पिंपरी बायपास, नाशिक-मुंबई महामार्ग, इगतपुरी, जि. नाशिक गुगल मॅप https://maps.app.goo.gl/ssmWVj9APvtoVXrz9 मोबाईल नंबर - 9271986542, 9850199567, 9021698854 #शिवार_अधिकृत_नंबर_8208813488 (हॉटेलमालकांना व्हिडिओ बनवायचा असल्यास इथून पुढे याच मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. इतर कुठलाही नंबर अधिकृत नाही. धन्यवाद) #bansodekhanawal_Igatpuri #rajendra_dinkar_bansode #bansodedhabaigatpuri #bansodehoteligatpuri #muttonthali #chickenthali #khedkdacurry #fishfry #nonveghotelnashik #shivarfood चिकन रेसिपी, चिकन मसाला, मटन चिकन, मच्छी फ्राय रेसिपी, मच्छी करी मराठी, मच्छी करी रेसिपी मराठी, मटण रेसिपी मराठी, khandeshi mutton recipe, mutton masala recipe, गावठी मटण रस्सा, Gavti Mutton Rassa, झणझणीत गावरान मटण, Spicy Mutton Curry Recipe, marathi jevan recipe, ratriche jevan recipe, veg maratha recipe, veg kolhapuri recipe in marathi
2 سال پیش در تاریخ 1401/11/13 منتشر شده است.
160,782 بـار بازدید شده
... بیشتر