"हवे-नको" पणा टाळावा......पाहुण्यासारखे रहावे. निरूपण क्रमांक ३

Shree Chaitanya Ram
Shree Chaitanya Ram
30.3 هزار بار بازدید - 10 ماه پیش - आत्मशुद्धीच्या वाटेवरील साधकाने देहबुद्धी क्षीण
आत्मशुद्धीच्या वाटेवरील साधकाने देहबुद्धी क्षीण करत नेण्यासाठी आणि विषयात अडकलेली मनोवृत्ती सोडून मन भगवंताच्या चरणी स्थिर होण्यासाठी आपले हवे-नको पण टाळावे..... आपल्याच घरात आपण पाहुण्यासारखे रहावे........ यावरील चिंतन. "रोज तेरा माळा........आत्मशुद्धीसाठी या उपक्रमा अंतर्गत अभ्यास मालिकेचा भाग ३.....हवे-नको पणा टाळावा....पाहुण्यासारखे रहावे".
10 ماه پیش در تاریخ 1402/09/04 منتشر شده است.
30,339 بـار بازدید شده
... بیشتر