Mamachya Gavala Jauya | Marathi Balgeet With Lyrics | Animated Rhyme For Kids

Kidz Adda
Kidz Adda
361.2 هزار بار بازدید - 6 روز پیش - Mamachya Gavala Jauya 3D Animation
Mamachya Gavala Jauya 3D Animation Marathi Nursery Rhyme for Children with lyrics only on KidsAdda झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा, सोन्याचांदीच्या पेठा शोभा पाहून येऊया, मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरणं, रोज रोज पोळी शिकरणं गुलाबजामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार कोट विजारी घेऊया, मामाच्या गावाला जाऊया
6 روز پیش در تاریخ 1403/07/11 منتشر شده است.
361,202 بـار بازدید شده
... بیشتر