Pachvi Pujan | बाळाची पाचवी ची पूजा कशी करतात ?

TnC My Way
TnC My Way
850.1 هزار بار بازدید - 5 سال پیش - बऱ्याच ज्यांना माहित नाही कि
बऱ्याच ज्यांना माहित नाही कि पाचवी कशी पुजावी.
माझ्या बाळांचे पाचवी पूजन सासूबाईं ने कसे केले ते ह्या विडिओ मध्ये पहा.

पाचवी व षष्टीपूजन: प्रसूती पासून पाचव्या दिवशी जन्मदानामक देवता(जिवती/जीवन्तिका)पूजा करणे.
जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये व त्याला आयुरारोग्य लाभावे या हेतूने शास्त्राने षष्टीपूजन करण्यास सांगितले आहे.
सध्या रुग्णल्यामध्ये बाळंतपण होत असल्याने वरील दोन्ही विधी सोहेरात दहाव्या दिवसापर्यंत सुद्धा करतात.पाचव पूजन कुलाचाराप्रमाणे केले जाते.काहीजण पाचवी सुपामध्ये तर काही पत्यावर पूजतात.

Music: www.bensound.com / Royalty Free Music from Bensound
5 سال پیش در تاریخ 1398/12/13 منتشر شده است.
850,113 بـار بازدید شده
... بیشتر