कोथिंबीरी चे मुटकुळे/आपल्या लहानपणी ची आठवण... kothmbiri che mutkule...by JYOTI'S RECIPE

JYOTI'S Recipe Marathi
JYOTI'S Recipe Marathi
67.2 هزار بار بازدید - 5 سال پیش - नमस्कार.मी आहे ज्योती पवार.आज आपण
नमस्कार.
मी आहे ज्योती पवार.
आज आपण बनवणार् आहोत
दुर्मिळ होत चाललेला पदार्थ कोथिंबीरी चे मुटकुळे आपल्या लहानपणी ची एक आठवण...
साहित्य :
कोथिंबीर - एक मोठी वाटी
बाजरीचे पीठ - अर्धी वाटी
बेसन पीठ - पाव वाटी
तीळ - दोन चमचे
मीठ - एक चमचा
मीरची लसूण ठेचा - एक चमचा
तेल - तीन मोठे चमचे

JYOTI'S Recipe Marathi

Please take a moment to like & Subscribe my channel 👍

Thanks for watching 🙏
5 سال پیش در تاریخ 1398/11/09 منتشر شده است.
67,252 بـار بازدید شده
... بیشتر