रेशनच्या तांदळाचा ढोकळा/डाळ तांदळाचा ढोकळा/ Retionchya tandulacha dhokala /Dal tandulacha dhokala |

Priyas Kitchen
Priyas Kitchen
1.4 میلیون بار بازدید - پارسال - साहित्य व प्रमाण दोन वाटी
साहित्य व प्रमाण दोन वाटी रेशनचे तांदूळ एक वाटी चणाडाळ पाव वाटी उडीद डाळ एक वाटी दही चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून गरम तेल अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा दोन चिमूट हळद फोडणीचे साहित्य दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी एक चमचा पांढरे तीळ आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे सात ते आठ कढीपत्त्याची पाने पाव चमचा हिंग अर्धा चमचा साखर चवीपुरते मीठ पाव वाटी पाणी (आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर व ओलं खोबरं ढोकळा सजवण्यासाठी)
پارسال در تاریخ 1402/05/13 منتشر شده است.
1,446,637 بـار بازدید شده
... بیشتر