Chandra Song | अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार "चंद्रमुखी" | Ajay Atul New Song | Prasad Oak

Marathi Box Office
Marathi Box Office
2.3 میلیون بار بازدید - 2 سال پیش - Watch Big Boss Special Review
Watch Big Boss Special Review Episode here - एक घर बारा भानगडी । Ek Ghar 12 Bhanga...
विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झळकला. खरंतर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता आणि टिझरनंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. त्यात टिझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच वाढली.  अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे.
2 سال پیش در تاریخ 1401/01/02 منتشر شده است.
2,387,367 بـار بازدید شده
... بیشتر