सावित्रीबाई फुले , महात्मा फुले , लुगड्याची गोष्ट

आठवणीतील कथा
आठवणीतील कथा
51.9 هزار بار بازدید - 4 سال پیش - या विडिओमध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले
या विडिओमध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या त्याग,महात्मा फुले यांनी त्यांना दिलेली भक्कम साथ याविषयी सांगितले आहे. या शिक्षणसम्राट दाम्पत्याचा त्याग सर्वाना समजण्यासाठी ही गोष्ट शेअर करा.
या चॅनलमध्ये तुम्हाला इतिहासातील गोष्टी,पुराणातील गोष्टी,महाभारत व रामायणातील गोष्टी,महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग,इसापनीती मधील गोष्टी,लहान मुलांच्या छान छान गोष्टी,संस्कारक्षम गोष्टी,बोधपर कथा बघायला मिळतील.आमच्या गोष्टी घरातील लहान मुलांना दिशा देणाऱ्या ठरतील. शाळेतील शिक्षकांना विनंती त्यांनी त्यांच्या शाळेतील मुलांना ऐकवा. #आठवणीतील_कथा #vishal_shahane #गोष्टी #विशाल_शहाणे #aathvanitil_katha
#विशाल शहाणे #आठवणीतील कथा #vishal shahane #aathvnitil katha #goshti #गोष्टी
4 سال پیش در تاریخ 1399/04/31 منتشر شده است.
51,974 بـار بازدید شده
... بیشتر