Sanjay Raut | साडेतीन शहाण्यांपैकी अर्धा शहाणा कोण हे उद्या सांगतो, राऊतांचा नाव न घेता निशाणा

Zee 24 Taas
Zee 24 Taas
12.9 هزار بار بازدید - 3 ماه پیش - #sanjayraut
#sanjayraut #niteshrane #ajitpawar

संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केलीय. नाव न घेता तिघांचाही उल्लेख राऊतांनी साडेतीन शहाणे असा केलाय. त्याचवेळी अर्धा शहाणा कोण..यावरही राऊतांनी उगीच त्याची झोप कशाला उडवता, अर्धा शहाणा कोण ते उद्या सांगतो.. असं विधान केलं. त्यामुळे राऊतांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरु झालीय.. तर संजय राऊतांच्या या टीकेवर नितेश राणेंनी सडकून टीका केलीय..

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
3 ماه پیش در تاریخ 1403/01/21 منتشر شده است.
12,914 بـار بازدید شده
... بیشتر