फक्त 1 कप मुगडाळीपासून संपूर्ण कुटुंबासाठी इडली फक्त 10 मिनिटांत | Moong Dal Idli | Breakfast Recipe

Shri Kitchen
Shri Kitchen
636.9 هزار بار بازدید - 2 سال پیش - #moongdalidli
#moongdalidli #moongdal #shrikitchen #breakfastrecipe


मुगडाळ इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
1 वाटी मुगडाळ
3 हिरव्या मिरच्या
5-6 लसूण पाकळ्या
1/2 इंच आलं
1 मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर,
कोथंबीर (पुर्णतः ऑप्शनल)
मीठ
1/4 कप पाणी
3/4 (पाऊण) चमचा इनो

for Business enquiry- [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/04/27 منتشر شده است.
636,914 بـار بازدید شده
... بیشتر