जिवनाचा शेवट व्हावा Jivnacha shevat vhava

Dede Entertainment
Dede Entertainment
319.6 هزار بار بازدید - 4 سال پیش - देडे एंटरटेनमेंट्स प्रस्तुतनिर्माता :-विष्णु देडेतुझ्या
देडे एंटरटेनमेंट्स प्रस्तुत
निर्माता :-विष्णु देडे

तुझ्या चरणाशी माझे येडुमाय
जिवनाचा शेवट व्हावा

गीत-महेश देडे
संगीत गायक-रंजीत खंडागळे

संकल्पना-नाथा देडे, रोहन अडागळे,लखन धडे,अविराज कदम
विशेष आभार-चेतन कानेरे
Dede entertainment present
producer-Vishnu Dede

Tuzya Charnashi Maze Yedumay
jeevnacha shevat Vhava

lyric :-Mahesh Dede
music singer :-Ranjit khandagale

आकाशी फिरती घार
नजर तिची पिल्लावर
येडामाय का लाविलास घोर
सोडिले का मला वार्यावर


आज रजा मि ग घेतो
आई निरोप तुला देतो
हुकुम वरच्याचा आला
तुझ्या चरणाशी माझे येडुमाय
आई जिवनाचा शेवट व्हावा

दैव माझं थोर आलो तुझ्या ग पोटाला
पाई पाई वारी करीन तुझ्या ग घाटाला
हिरव्या पानाचा आधार पावळ्या ग देठाला
आठवण येती पाण्याच्या घोटाला
जवळ होते गण गोत कुणी नाही दिली साथ
आता घेतो ग विसावा
तुझ्या चरणाशी माझे येडुमाय
आई जिवनाचा शेवट व्हावा

राहिली आठवण तुझी चरा ग चराला
पाठिमाग सुखी ठेव माझ्या ग घराला
जिवंतपणी जिव किती झुरला
दु:ख किती सोसले मी माझ्या ग उराला
जिवनभर येडु तुझ गाईल मि गाणं
आई आत्मा जाणावा येडु आत्मा जाणावा
तुझ्या चरणाशी माझे येडुमाय
आई जिवनाचा शेवट व्हावा

कोण असो आजारी कोण असो ग बेजारी
सुखी ठेव माय गावकरी अन शेजारी
हो सुखासुखी निघालो मि आहे ग आभारी
महेश विष्णु रंजीत ग देतो या ललकारी
तुझा आशिर्वाद येडु भोळ्या भक्ताला मिळावा
आई उद्धार करावा येडु उद्धार करावा
तुझ्या चरणाशी माझे येडुमाय
आई जिवनाचा शेवट व्हावा

Mob :-9890384738

#Ranjitkhandagale
#MaheshDede
#Marathisadsongs
4 سال پیش در تاریخ 1399/09/06 منتشر شده است.
319,627 بـار بازدید شده
... بیشتر