कोल्हापूरमधील थाळीसाठी कमी वेळात प्रसिद्ध झालेल हॉटेल || hotel the thalis || food vlog

Rohit Khot Vlogs
Rohit Khot Vlogs
44.6 هزار بار بازدید - پارسال - #marathi
#marathi #rohitkhotvlogs #thali

कोल्हापूर म्हणल की तांबडा पांढरा आठवतोच..खूप हॉटेल आहेत कोल्हापूर मधे जिथे गेल्यानंतर आपल्याला अस्सल तांबडा पांढरा खायला मिळतो…the thalis हॉटेल हे सुद्धा फार कमी वेळात लोकांच्या पसंतीस उतरले आहे…सगळे नॉनव्हेज पदार्थ आपल्याला उत्कृष्ट मिळतात इथं..इथली खासियत म्हणजे इथले मटण चॉप्स आणि जत्रा मटण रस्सा…बाहेरून कोल्हापूर ला येत असाल आणि तुम्हाला कोल्हापुरी जेवण जेवायचं असेल तर हे हॉटेल तुम्हाला नाराज करणार नाही..

इथे आपल्याला

मटण चॉप्स
जत्रा मटण हंडी
मटण फ्राय
मटण मसाला
चिकन फ्राय
चिकन मसाला
चिकन खर्डा
तांबडा पांढरा

या सगळ्या गोष्टी चविष्ट मिळणार…(प्रत्येकाची चवीची व्याख्या वेगळी)

पत्ता- गूगल लिंक -
https://g.co/kgs/hmXZsD Hotel The Thalis (Kolhapuri Thali And Biryani)
089990 14778
پارسال در تاریخ 1402/05/21 منتشر شده است.
44,611 بـار بازدید شده
... بیشتر