सागाच्या झाडाची माहिती व फायदे | TEAK TREE BENEFITS IN MARATHI

Marathi Buzz
Marathi Buzz
5.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - भारतातील प्रसिद्ध वृक्षांमधील एक वृक्ष
भारतातील प्रसिद्ध वृक्षांमधील एक वृक्ष म्हणजे साग. सागाचे शास्त्रीय नाव टेक्टोना (Tectona) असे आहे सागाच्या वृक्षास मराठीत सागवान तर हिंदीत सागौन या नावांनी सुद्धा ओळखले जाते. इंग्रजीमध्ये यास टिक असे नाव आहे. साग हा विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारा एक पानझडी वृक्ष आहे. भारताव्यतिरिक्त ब्रह्मदेश या देशातही साग विपुल प्रमाणात आढळतो.
👉 https://www.marathibuzz.com
👉 Facebook - Facebook: marathibuzzofficial
👉 Instagram - Instagram: marathibuzzofficial
👉 Twitter - Twitter: marathi_buzz
3 سال پیش در تاریخ 1400/09/04 منتشر شده است.
5,236 بـار بازدید شده
... بیشتر