मंत्री Chandrakant Patil यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुलींना Free Education GR आला, कोणाला फायदा ?

BolBhidu
BolBhidu
55.2 هزار بار بازدید - ماه قبل - #BolBhidu
#BolBhidu #FreeEducationForGirls #ChandrakantPatilNews

महाराष्ट्र राज्यासाठीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. त्या संदर्भातला जीआर सुद्धा आता निघालेला आहे. यासोबतच अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच केलेली होती आणि जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल हे त्यांनी जाहीर केले होते आणि आता या संदर्भातला जीआर आलेला आहे.

राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे त्या मुलींचं सबलीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पाठोपाठ ही योजना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकप्रिय होईल असं सांगितलंजातंय. जीआर मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
ماه قبل در تاریخ 1403/04/19 منتشر شده است.
55,296 بـار بازدید شده
... بیشتر