Dharashiv | Omraje Nimbalkar यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; ओमराजेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

Zee 24 Taas
Zee 24 Taas
79.4 هزار بار بازدید - ماه قبل - #Dharashi
#Dharashi #omrajenimbalkar #marathareservation #marathasamaj #zee24taas

Dharashiv | Omraje Nimbalkar यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; ओमराजेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

बातमी धाराशिवमधून मराठा समाजाच्या आंदोलनाची...

धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. धाराशिव शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात ओमराजे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाने केलं.ओमराजे निंबाळकरांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय.
मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असून केंद्र सरकारने 50 टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली होती. ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत असून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येतेय.  
PLAY BYTE

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देखील ओमराजे निंबाळकर यांना आमच्या मागण्या कळत नसतील तर गप्प बसावं असं म्हणत धारेवर धरलं...

PLAY JARANGE BYTE


Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
ماه قبل در تاریخ 1403/03/30 منتشر شده است.
79,479 بـار بازدید شده
... بیشتر