Devendra Fadnavis Full Interview : Mumbai Tak Baithak मध्ये फडणवीसांनी शरद पवारांना का टार्गेट केलं?

Mumbai Tak
Mumbai Tak
114.5 هزار بار بازدید - 4 هفته پیش - #MarathiNews
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/ #MumbaiTakBaithak #DevendraFadnavis #SharadPawar मुंबई Tak च्या माध्यमातून मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील दिग्गजांशी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर उत्तरं दिली. Follow us on : Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A… Facebook: www.facebook.com/mumbaitak Instagram: www.instagram.com/mumbaitak Twitter: twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi
4 هفته پیش در تاریخ 1403/05/23 منتشر شده است.
114,541 بـار بازدید شده
... بیشتر