अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणाऱ्या Hussaini Brahmins चा इतिहास | BolBhidu | Karbala | Sunil Dutt

BolBhidu
BolBhidu
92 هزار بار بازدید - 3 سال پیش - #BolBhidu
#BolBhidu #SunilDutt #Drugscase

सध्या समीर वानखेडे यांच्या धर्मावरून, त्यांच्या लग्नावरून होणाऱ्या वादग्रस्त चर्चा आपण रोजच पाहतोय. ते मुस्लीम आहेत कि हिंदू, हिंदू आहेत तर मग त्यांनी पाहिलं लग्न मुस्लीम पद्धतीने का केलं? जर ते मुस्लीम आहेत तर दुसरं लग्न हिंदू पद्धतीने का केलं असे उलटसुलट प्रश्न केले जात आहेत...

याच वादाच्या निमित्ताने एक विषय मात्र माहिती असणे गरजेचे आहे, तो म्हणजे अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणार्यांना हुसैनी ब्राम्हण म्हणतात. आणि या हुसैनी ब्राम्हणांचं एक उदाहरण म्हणजे  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि माजी खासदार सुनील दत्त. हो सुनील दत्त हे देखील या हुसैनी ब्राम्हनांचेच वंशज होते. याच 'हुसैनी ब्राम्हणांचा' इतिहास जाणून घ्या.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: Facebook: ​BolBhiduCOM
→ Twitter: Twitter: bolbhidu
→ Instagram: Instagram: bolbhidu.com
​→ Website: https://bolbhidu.com/
3 سال پیش در تاریخ 1400/08/10 منتشر شده است.
92,031 بـار بازدید شده
... بیشتر