Surabhi Mudra improves metabolism balances Tridoshas चयापचय व त्रिदोषांच्या संतुलनासाठी सुरभी मुद्रा

Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
62.5 هزار بار بازدید - 2 سال پیش - Hastmudras (specific finger arrangements) play
Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Over the past few episodes we have been studying the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). From today, we will learn about those Mudras that are to be performed by using both hands together. We will begin with the Surabhi Mudra, which regulates the Tridoshas. What are the peculiar features of the right and left sides of the body? What is the significance of the numerous Nadis (channels for movement of cosmic consciousness) in the subtle body? Do you know the concept behind the Murti of Ardhanarinateshwar? Why is a balance required between the practical and emotional aspects of one’s personality? Which kind of energy is naturally predominant in men and women respectively? What exactly is the impact of excess stress on the movement of energy in the subtle body? What is the connection between the Tridoshas and equilibrium of Panchtattvas? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains many such important aspects about regulating the Tridoshas and metabolism. Do watch the video for details, and share it with those who wish to do a physical and mental detox! ----- चयापचय व त्रिदोषांच्या संतुलनासाठी सुरभी मुद्रा उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितलेच आहे. त्याचप्रमाणे, मागील काही भागांत आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत होतो. आजपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा व त्यांच्या सरावातून मिळणारे लाभ अभ्यासणार आहोत. सुरुवात करतोय त्रिदोष शमविणाऱ्या सुरभी मुद्रेपासून. शरीराच्या डाव्या व उजव्या बाजूंची काय वैशिष्ट्ये आहेत? सूक्ष्म देहातील असंख्य नाड्यांचे काय महत्त्व आहे? अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीमागील संकल्पना काय आहे? व्यावहारिक व भावनिक अशा दोन्ही बाजूंचे संतुलन का आवश्यक असते? पुरुष व स्त्री यांच्यात नैसर्गिकरीत्या कोणत्या प्रकारची ऊर्जा जास्त असते? अतिरिक्त ताण निर्माण झाल्यावर सूक्ष्म शरीरातील ऊर्जावहनावर नेमका काय परिणाम होतो? पंचतत्त्वांचे संतुलन आणि त्रिदोष यांचा काय संबंध आहे? चयापचय व त्रिदोष नियंत्रणासंबंधीचे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा आणि शारीरिक व मानसिक डिटॉक्स करू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : niraamay.com/ Facebook : m.facebook.com/Niraamay/ Instagram : www.instagram.com/niraamaywellness/ Telegram : t.me/niraamay Subscribe - youtube.com/user/NiraamayConsultancy/featured #surabhimudra #metabolism #BalanceTridoshas #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
2 سال پیش در تاریخ 1401/03/29 منتشر شده است.
62,511 بـار بازدید شده
... بیشتر