विरार : अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी !

HP Live News
HP Live News
23.8 هزار بار بازدید - پارسال - HP Live is a leading
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook : Facebook: hpvasaivirar
                             
You Tube : @hplivenews

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

अँकर:- वसई तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमेचा सण  मोठ्या थाटामाट साजरा झाला आहे.  विरार च्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर वाजत गाजत, ढोल ताशाच्या गजरात, पारंपारिक वेशभूषेत दर्याला नारळ वाहिले आहे.

अर्नाळा बंदरपाडा या परिसरातून, कोळी बांधवांच्या महिला पुरुष, लहान मुलं हे सर्वजण पारंपारिक वेशभूषेत, महिलांनी डोक्यावर कलश मध्ये नारळ घेऊन नाचत- गाजत समुद्रावर जाऊन दर्याला नारळ वाहिले आहे.

नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा मोठा उत्साहाचा आणि श्रद्धेचा सण आहे. याच सणा निमित्त कोळी बांधवांची परंपरा आजच्या तरुणाईना समजावी, कोळी बांधवांची संस्कृती टीकावी,  जे मच्छिमार बांधव समुद्रात मच्छिमारी साठी जातात त्यांना दर्याने सुखरूप ठेवावे, जसे सुखरूप जातात तसे सुखरूप यावेत अशी प्रार्थना ही यावेळी महिलांनी केली आहे.




विरार : अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी !

#Virar #NaraliPoornima #Arnalabeach #fishingcommunities #sea #fish #Kohlifestival #ArnalaNaraliPoornima #vasaivirarnews #breakingnews #news #exclusive #hplivenews #VirarNews
پارسال در تاریخ 1402/06/08 منتشر شده است.
23,878 بـار بازدید شده
... بیشتر