महामार्गावर टोल न भरता राडा करीत वाहनात आमदार नसतांना आमदार नावाने स्टिकर लावून फिरणारे वाहन कोणाचे

PUBLIC KATTA
PUBLIC KATTA
1.5 هزار بار بازدید - 6 روز پیش - तालुक्यात एटीएम फोडून जाळपोळ केल्याची
तालुक्यात एटीएम फोडून जाळपोळ केल्याची घटना ताजी असतांना वाहनात आमदार नसतांना परजिल्ह्यात आमदार नावाने स्टिकर लावून फिरणाऱ्या वाहनाला टोलनाक्यावर ओळखपत्र नसतांना टोल भरण्यासाठी अडवले असता टोल भरण्यास नकार देत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
6 روز پیش در تاریخ 1403/04/16 منتشر شده است.
1,521 بـار بازدید شده
... بیشتر