तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा दर्ग्यात| काय आहे अनगडशाहबाबादर्ग्याचे महत्त्व| Sangam Hindu muslim

Marathi motivation and history.
Marathi motivation and history.
250.8 هزار بار بازدید - 2 ماه پیش - ‪@Marathimotivationandhistory‬ राम
‪@Marathimotivationandhistory‬
राम कृष्ण हरी माऊली !
आपल्या Marathi motivation and history YouTube चॅनेल वर आपले स्वागत आहे
आज आपण पाहणार आहोत.
काय आहे अनगडशाहबाबा दर्ग्याचे महत्त्व| संत तुकाराम महाराज पालखी अनगडशाहबाबा दर्गा
देहू गावालगत अनगडशाहबाबा यांचा दर्गा आहे. त्यासमोर मेघडंबरी आहे. तेच संत तुकाराम महाराज पालखी अभंग आरती स्थान. हिंदू आणि मुस्लिमांची दोन स्थानं अगदी जवळ-जवळ... काय आहे अनगडशाहबाबा दर्ग्याचे महत्त्व...

संत तुकारामांच्या पालखीचा पहिला विसावा आनगडशाह बाबाच्या दर्ग्यात
गेल्या तीनशे बत्तीस वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान केल्यनंतर पहिला विसावा याच ठिकाणी घेते. त्यातच यंदा मुस्लिमाचा पवित्र रमजान महिना असल्यामुळे या भेटीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.
आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यातच घेतला. या ऐक्याच आणखी एक प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान मुसुगडे कुटुंबाकडे आहे. त्यांची तिसरी पिढी  अहोरात्र दर्ग्याची सेवा करत आहे.

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अनगडशाहबाबा दर्गा
'तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडबाबा शाह यांना दिला'
तुकोबांच्या पालखीची हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यावर मानाची पहिली आरती

आषाढी वारीचा सोहळा सर्व धर्मियांना एकाच छताखाली आणतो. जगद्गुरु
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच, हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन घडतं. पालखीचा पहिल्याच विसावा हा हजरत अनगडशाह बाबांच्या दर्गा मंदिरात असतो. महाराज आणि बाबा असणारं गुरु-शिष्याचं नातं आजही जपलं जातं. त्यामुळेच पंढरपूरकडे मार्गस्थ होतानाच सर्वात आधी वारकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. विशेष म्हणजे या दर्याच्या पुजाऱ्याचा मान हा मुसुडगे या हिंदू कुटुंबाला आहे.
गोविंद मुसुडगे हे अनगडशाह बाबा दर्गाचे पुजारी आहेत. त्यांच्या तीन पीढ्या या दर्याची देखभाल करतात. त्याच्या आजोबांनी या दर्याची सेवा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्ष त्यांच्या वडिलांनीदेखील या ठिकाणी सेवा दिली. या दोघांनंतर 2009 पासून गोविंद मुसुडगे दर्यात सेवा देत आहेत. ते सांगतात की, आम्ही आणि आमचं कुटुंब मनोभावे या दर्याची सेवा करतो आणि करत राहू.
the Bhakti Sangam between Sant Tukaram Maharaj and Hazrat Syed Angadshah Baba

the palkhi of Sant Tukaram Maharaj first stops at this place
Alandi Palkhi Sohala 2024

राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]

#संत_तुकाराम_महाराजांची_पालखी
#sant
#pandurang
#vitthal
#vitthalrukmini
#santsakhubai
#santtukaram
#santtukarammaharaj
#palkhisohla  
#palkhisohala
#palkhisohala2024
#संत_तुकाराम_महाराज_पालखी  
#alandi
#ashadhiwari
#Dehu
#ashadhiekadashispecial  
#Vaari
#Vaari2024
#dehu  
#ashadhiekadashi  
#santdnyaneshwarpalkhi
#alandi
#angad
#संतज्ञानेश्वर
#vitthal_vitthal
#marathimotivationandhistory

राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक  बेलचा  आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛  The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
2 ماه پیش در تاریخ 1403/04/08 منتشر شده است.
250,854 بـار بازدید شده
... بیشتر