Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusiness

Amuk Tamuk
Amuk Tamuk
103.9 هزار بار بازدید - 4 ماه پیش - मराठी माणसाला business करणं कठीण
मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे. मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: twitter.com/amuk_tamuk Instagram: www.instagram.com/amuktamuk/ Facebook: www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: open.spotify.com/episode/1z8kJIDtz1vTLiMXhjuqYt?si… #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Chapters | Comsense 00:00 - Introduction 02:31 - Journey of business 07:04 - Fundamentals of business 15:34 - Who should do business 20:51 - Business failure 24:23 - How business should be done 26:29 - Business idea 31:43 - How to learn business 40:14 - Finance management 44:41 - Ego and business 46:09 - Who should not do business 49:10 - Business Motivation
4 ماه پیش در تاریخ 1403/02/11 منتشر شده است.
103,969 بـار بازدید شده
... بیشتر