Maharashtra Vs Gujarat : फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे गुजरात विकासामध्ये महाराष्ट्राच्या पुढे आहे का ?

BolBhidu
BolBhidu
82 هزار بار بازدید - 2 سال پیش - #BolBhidu
#BolBhidu #MaharashtraVsGujarat #maharashtra #gujarat

बांधाला बांध लागला तर भांडणं होणारच. मग भावकी असो नाहीतर राज्य असोत. पण आपला शेजारी असणारा गुजरात नेहमीच आपला लाडका राहिलेला आहे. कारण महाराष्ट्र गुजरातच्या वाटणीत मुंबई महाराष्ट्राकडे आली. गुजराती लोकांचा हा राग कधीतरी उफाळून येतच असतो. आत्ताही तसंच झालय, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प बाहेर गेला याहून अधिक राग तो गुजरातला गेला याचा आहे.

एकाच तारखेला एकाच मुहूर्तावर जन्माला आलेल्या या दोन राज्यांची तुलना तर होणारच, आज आपण हीच तुलना करणार आहोत आणि समजून घेणार आहोत महाराष्ट्र पुढे आहे की गुजरात पुढे आहे.

Our neighbor Gujarat has always been our favorite. Because Mumbai came to Maharashtra in the partition of Maharashtra and Gujarat. This anger of the Gujarati people always erupts. Even now, there is more anger that Vedanta went to Gujarat than the Foxconn project went out.

These two states born on the same date at the same time will be compared, today we are going to compare and understand whether Maharashtra is ahead or Gujarat is ahead.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: Facebook: ​BolBhiduCOM
→ Twitter: Twitter: bolbhidu
→ Instagram: Instagram: bolbhidu.com
​→ Website: https://bolbhidu.com/
2 سال پیش در تاریخ 1401/06/26 منتشر شده است.
82,017 بـار بازدید شده
... بیشتر