झटपट बनवा पौष्टिक मोदक.

Pratibha Firodiya's Kitchen
Pratibha Firodiya's Kitchen
7.7 هزار بار بازدید - 4 سال پیش - झटपट बनवा पौष्टिक मोदक साहित्य:पाऊण
झटपट बनवा पौष्टिक मोदक साहित्य:
पाऊण वाटी भाजलेले शेंगदाणे.
पाऊण वाटी पोहे.
पाऊण ते एक वाटी किसलेले खोबरे.
सहा ते सात काजू.
एक वाटी गूळ.  
चार ते पाच इलायची पावडर.
रोज सीरप.
पिवळा रंग.

मोदक नक्की  पहा  आणि आपले अभिप्राय कळवा.
धन्यवाद
प्रतिभा फिरोदिया 😊🙏.
4 سال پیش در تاریخ 1399/05/30 منتشر شده است.
7,708 بـار بازدید شده
... بیشتر