Ground scanner machine वाटर डिटेक्टर मशीन द्वारे असे तपासले जाते पाणी | जाग्यावर मिळतो रिपोर्ट

Digital DG
Digital DG
46.9 هزار بار بازدید - 7 ماه پیش - वाटर डिटेक्टर मशीनया व्हिडीओमध्ये खालील
वाटर डिटेक्टर मशीन
या व्हिडीओमध्ये खालील विषयाची मांडणी करण्यात आली आहे.
ग्राउंड स्कॅनर मशिनच्या साहाय्याने जर पाणी तपासले तर भूगर्भातील पाणी पातळीचा अंदाज घेणे शक्य होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------
शेतामध्ये बोअर किंवा विहिरीसाठी पाणी तपासायचे असेल तर 7757831034 / 7498064551 / 9545125073  या नंबरवर फोन करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
तुमच्या जमिनीमध्ये किती फुटावर पाणी आहे  या संदर्भात यंत्राच्या सहाय्याने लेखी रिपोर्ट देखील शेतकऱ्यांना दिला जातो.
ग्राउंड स्कॅनर मशिनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात हा अंदाज १०० टक्के तंतोतत नसतो परंतु यामुळे जमिनीतील पाण्याचा अंदाज घेणे सोपे होते.

सध्या मार्केटमध्ये अनेक वाटर डिटेक्टर मशीन आले असून अनेक शेतकरी बांधव या मशिनच्या साहाय्यने पाणी तपासत आहेत. परंतु अनेकांना या मशीनद्वारे पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.

म्हणून आज आपण अनिल बोरसे या व्यक्तींना भेटणार आहे ज्यांच्याकडे वाटर डिटेक्टर मशीन तर आहेच परंतु त्यांच्याकडे ग्राउंड स्कॅनर मशीन देखील आहे.

ग्राउंड स्कॅनर मशिनच्या साहाय्याने ते जमिनीतील पाणी पातळी शोधतात. केवळ शोधतच नाही तर जमिनीची संपूर्ण स्कॅनिंग झाल्यावर शेतकऱ्याला ऑनलाईन मशिनच्या सहाय्याने जाग्यावर रिपोर्ट देखील देतात.

जमिनीतील पाणी पातळीचा जाग्यावर रिपोर्ट मिळत असल्याने नक्कीच शेतकऱ्यांना खात्रीशीर माहिती मिळण्यास मदत होते.

तुमच्याकडे कितीही शेती असेल आणि त्याला पाणी नसेल तर काही उपयोग नाही. शेतीला पाणी उपलब्ध व्हाव्हे यासाठी अनेक शेतकरी बांधव त्यांच्याशेतामध्ये विहीर किंवा बोअर घेतात. परंतु या बोअरवेलला किंवा विहिरीला पाणी लागत नाही परिणामी शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचा खर्च वाया जातो.

विहीर किंवा बोअर घेण्यासाठी लाखों रुपये वाया घालविण्यापेक्षा ज्या ठिकाणी बोअरवेल घ्यायचा आहे किंवा विहीर घ्यायची आहे त्या ठिकाणी पाणी तपासणी केली तर नक्कीच वाया जाणारा लाखों रुपयांचा खर्च वाचू शकतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अस्वीकरण (disclaimer)

शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिकीकरण होत आहे. याचाच एक भाग म्हणून जमिनीतील पाणी देखील मशीनने तपासले जावू शकते केवळ हि माहिती देण्याचा आमचा या व्हिडीओचा उद्देश आहे. मशीनने जरी पाणी तपासले जात असले तरी अजून अशी कोणतीही मशीन आली नाही कि जी 100 टक्के जमिनीतील पाण्याचा शोध लावू शकेल. या मशीनने केवळ जमिनीतील पाण्याचा अंदाज बांधला जातो.
हा व्हिडीओ बघून एखाद्या व्यक्तीने या मशिनच्या सहाय्याने पाणी तपासले आणि त्यांना पाणी लागले नाही तर अशावेळी डिजिटल डीजी युट्युब चॅनल या बाबीस जबाबदार राहणार नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
1. how to work ground scanner machine.
2. what are the benefit of ground scanner machine water detector.
3. Using ground schanner machine how to test bore water at home.
4. information regarding ground water testing kit.
5. what is the importance of ground scanning machine to testing water.
6. how to use water detector machine.
7. if you want to dig borewell then why use water detector machine,
8. which is the best underground water detector machine to test underground water lever.
9. how to set water detector machine sensor.
10. how to generate water detector report in pdf format.
11. what are the benefits of water level detector reports.
12. what is ground scanner report and how it help us to detect water under ground.
14. las but not least ground investigation report example.
7 ماه پیش در تاریخ 1402/10/26 منتشر شده است.
46,963 بـار بازدید شده
... بیشتر