मातीच्या गणेश मुर्तींचे रंगकाम | कोकणातील गणेश चित्र शाळा

Malvani Life
Malvani Life
173.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. कोकणात या आपल्या बाप्पाची मुर्ती शेतातील आणि शाडु माती वापरुन कशी बनवली जाते याची माहिती आपणास या आधी आपण दिली आहे. या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते मातीच्या मुर्तीचे रंग काम कसे केले जाते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….. #गणपती #ganeshmurti #ganpati #ganeshotsav #ganpatibappamorya #ganeahchaturthi #kokan #kokanfestival #ganeshidol #trending #viral #malvan #malvanilife अधिक माहितीसाठी संपर्क श्री तारक कांबळी ‭94212 69677‬ follow us on facebook https://www.facebook.com/groups/1232157870264684/ Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb
2 سال پیش در تاریخ 1401/05/18 منتشر شده است.
173,348 بـار بازدید شده
... بیشتر