Raj Thackeray LIVE : शंभरीतल्या व्यंगचित्रकारांचा सत्कार, राज ठाकरेंचं भाषण सुरु

Mumbai Tak
Mumbai Tak
20.4 هزار بار بازدید - ماه قبل - मनसे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार
मनसे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते शंभरीतले व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांचा आज संध्याकाळी पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे सत्कार होणार आहे. यावेळी राज ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणतील, राजकीय घडामोडीबद्दल ते काही बोलतील का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. नेमक काय म्हणतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जाणून घेण्यासाठी हे लाईव्ह शेवटपर्यंत पाहा.
ماه قبل در تاریخ 1403/05/08 منتشر شده است.
20,455 بـار بازدید شده
... بیشتر