मिताली मयेकरची बायोग्राफी | Mitali Mayekar - Biography | Ladachi Mi Lek Ga, Freshers

Marathi Biography
Marathi Biography
9.3 هزار بار بازدید - 4 سال پیش - मिताली मयेकरची बायोग्राफी | Mitali
मिताली मयेकरची बायोग्राफी | Mitali Mayekar Biography | Ladachi Mi Lek Ga, Freshers

#mitalimayekar #SiddharthChandekar #ladachimilekga

अभिनेत्री मिताली मयेकरचे लग्न प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत पार पडलेय.आज आपण मिताली मयेकरबदद्ल जाणून घेवूयात.मितालीचा जन्म 11 September 1996 ला मुंबईत झाला. मितालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यालयात जाले. तर कॉलेज तिने रुईयामधून पूर्ण केले. त्यावेळी ती अनेक नाटंकामध्ये भाग घ्यायची. अनेक स्पर्धा तसेच कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा. तिने थिएटर ग्रुप जॉईन केला होता. कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना तिनं या क्षेत्रात येण्याचा निर्णय़ घेतला. मितालीने मालिकांमध्ये भूमिका साकारायला सुरुवात केली.  

Reporter- Shraddha Desai
Editor-Sushant Varsolkar
4 سال پیش در تاریخ 1399/11/29 منتشر شده است.
9,304 بـار بازدید شده
... بیشتر