आजींचे पोहणे भारी | अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण भारी | च्या मायला आमच सगळं लयच भारी Mutton

3.1 میلیون بار بازدید - 4 سال پیش - मटण म्हटलं कि मांसाहारी लोकांच्या
मटण म्हटलं कि मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते आतापर्यंत आपण मटणाचे खूप प्रकार पहिले पण आता आम्ही दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण जे खाल तर परत मागून खाल .
साहित्य - १/२ मटण
             कांदा , लसूण , कोथिंबीर , आलं
            वलेले खोबरे , जिरे , धने , लवंग ,मिरे ,दालचिनी
           कोल्हापुरी तिखट , मीट , हळद , तेल
4 سال پیش در تاریخ 1398/12/15 منتشر شده است.
3,139,923 بـار بازدید شده
... بیشتر