उरलेल्या अन्नाचं काय कराल? अन्न वाया जाऊ नये म्हणून ५ महत्वाच्या किचन टिप्स | 5 Useful Kitchen Tips

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
89.3 هزار بار بازدید - 2 هفته پیش - उरलेल्या अन्नाचं काय कराल? अन्न
उरलेल्या अन्नाचं काय कराल? अन्न वाया जाऊ नये म्हणून ५ महत्वाच्या किचन टिप्स | 5 Useful Kitchen Tips

To Order AKXY Home Composter -
For Extra 20% discount, use mobile number
7720002123
Amazon link:
https://www.amazon.in/dp/B0D41VV5JY

स्वयंपाक घरात बऱ्याच वेळा अन्न शिल्लक राहते, खरकटं, फळभाज्या, देठे, अजून स्वयंपाकघरातील इतर ओला कचरा बऱ्याच वेळा नेहमीचे पदार्थ आपण करतो जसं कि पोळीचा चिवडा, पोळीचा लाडू, उरलेल्या भाज्यांची थालीपीठ, उरलेल्या डाळीचे पराठे, अजून बरचं काही पण बऱ्याच वेळा अन्न विटले, खराब झाले तर समजत नाही कि त्याचं काय करावं म्हुनहक आज या विडोये मध्ये मी ५ महत्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे, ज्याने आपण उरलेल्या अन्नापासून चविष्ट पदार्थ तयार करू शकतो किंवा विटलेले अन्न असेल तर त्याचाही सदुपयोग करू शकतो
यासाठी इथे मी ५ महत्वाच्या किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्याने पैसे पण वाचतील आणि अन्नाची बचत आणि सदुपयोग होईल

Kitchen TIps | Useful Kitchen TIps | 10 Useful kitchen tips | 10 imp kitchen tips | kitchen tips marathi | saritas kitchen tips | kitchen tips to make cooking easy | leftover food remedy | स्वयंपाक घरात उपयुक्त ५ किचन टिप्स | महत्वाच्या किचन टिप्स |

#किचनटिप्स #१०किचनटिप्स #महत्वाच्याकिचनटिप्स #किचनटिप्ससरिताकिचन #kitchentips #10kitchentips #10ImportantKitchenTips #saritaskitchentips #kitchenhacks


#saritaskitchen #सरिताकिचन

For collaboration enquiries – [email protected]
2 هفته پیش در تاریخ 1403/04/07 منتشر شده است.
89,321 بـار بازدید شده
... بیشتر