#समाजकल्याण# विभागाकडील विविध मॅॅॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2023-2024

shantinath chougule
shantinath chougule
32.6 هزار بار بازدید - 4 سال پیش - समाजकल्याण विभागाकडील विविध मॅॅॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
समाजकल्याण विभागाकडील विविध मॅॅॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने मध्ये इयत्ता 1ली ते 10 वी पर्यत सर्व शिष्यवृत्तीची माहिती या व्हिडीओमध्ये समावेश आहे.
सन 2021-2022 या वर्षातील विविध शिष्यवृत्ती योजना य विषयाचे समाजकल्याण विभागाचे परिपत्रक याची लिंक पुढीलप्रमाणे :-
https://drive.google.com/file/d/1LqH0...

सन 2022-2023 या वर्षातील विविध शिष्यवृत्ती योजना य विषयाचे समाजकल्याण विभागाचे परिपत्रक याची लिंक पुढीलप्रमाणे :-
https://drive.google.com/file/d/1-0Ag...

विविध शिष्यवृत्ती योजना प्रस्ताव तयार करण्यासाठी Excel sheet format सन -2021-2022
https://docs.google.com/spreadsheets/...

विविध शिष्यवृत्ती योजना प्रस्ताव तयार करण्यासाठी Excel sheet format सन -2022-2023
https://docs.google.com/spreadsheets/...

अस्वच्छ् व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती फॉर्म
https://drive.google.com/file/d/11Dnt...

अस्वच्छ् व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्तीबाबत शासन निर्णय दि.01 मार्च 2021
https://drive.google.com/file/d/1P7QN...

समाज कल्याण विभागामार्फत दिल्या दिव्यांगसह सर्व शिष्यवृत्ती योजना सातारा समाजकल्याण विभाग यांचे परिपत्रक सन 2016-2017
https://drive.google.com/file/d/1Ib2r...

विविध शिष्यवृत्ती योजना प्रस्ताव तयार करण्यासाठी Excel sheet format सन -2023-2024
https://docs.google.com/spreadsheets/...
4 سال پیش در تاریخ 1399/10/22 منتشر شده است.
32,647 بـار بازدید شده
... بیشتر