रिटायरमेंटसाठी म्यूचुअल फंडातील SWP Plan | Systematic Withdrawal Plan | SWP | #financialfreedom

Koffee With Kelkar
Koffee With Kelkar
1.9 هزار بار بازدید - 3 ماه پیش - मित्रांनो, नमस्कार! आजच्या व्हिडिओमध्ये आपण
मित्रांनो, नमस्कार! आजच्या व्हिडिओमध्ये आपण "म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट: एसडब्ल्यूपीचे फायदे आणि तंत्र" या विषयावर गप्पा मारणार आहोत. जर तुम्ही एक अशी गुंतवणूक शोधत आहात जी तुम्हाला रेगुलर इनकम देईल, तर आजचा हा विडिओ नक्की पाहा. आम्ही तुम्हाला एसडब्ल्यूपी - सिस्टमैटिक विड्रॉल प्लानची माहिती देणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या म्यूचुअल फंड गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळवू शकता.

या विडिओ मध्ये, मी अश्या २ पद्धती बद्दल चर्चा करणार आहे ज्यामुळे तुम्हाला फाइनान्शियल फ्रीडम मिळवण्यास मदत होईल. आम्ही एसडब्ल्यूपीचे फायदे, कसे काम करते, आणि योग्य पद्धतीने याचा वापर कसा करायचा हे सांगणार आहोत.

तुम्हाला ह्या विषयावर काही विचार आहेत किंवा सुचवायचे आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि हो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर Subscribe करायला विसरू नका. बेल आइकॉन वर क्लिक करून लेटेस्ट अपडेट्स साठी नोटिफिकेशन सेट करा. आम्हाला Instagram, Twitter, आणि Spotify वर देखील फॉलो करा.

#financialfreedom #investment #savingmoney #आर्थिकयोजना #इंपल्सखरेदी

तुमच्या सपोर्टमुळे आम्ही अधिक उपयोगी माहिती तुमच्या समोर आणू शकतो. धन्यवाद!

#फिक्सडिपॉजिट #रुपएम्यूचुअलफंड #माहिती #इंवेस्टप्रत्येकमहिन्याला #इन्वेस्टमेंट

#निवड #फिक्सडिपॉजिट #इनिशियलइन्वेस्टमेंट #इन्वेस्टकरण्याचेएडवांटेजेस #म्यूचुअलफंडविकत

विडिओ चे Chapters खालील प्रमाणे आहेत -
Intro - 00:00
SWP नक्की काय होतं? - 01:10
उदाहरण - 03:51
SWP चे फायदे - 05:53
Taxation  - 06:39
Conclusion - 07:16

Subscribe करायला विसरू नका.

To download Excel sheets and forms, visit

https://koffeewithkelkar.in/free-down...

Follow me on Instagram -

Instagram: koffeewithkelka..

Follow us on Twitter -

Twitter: koffewithkelkar

Follow us on spotify -

https://open.spotify.com/show/0Q3NNdE...

Reach us at [email protected]
3 ماه پیش در تاریخ 1403/01/11 منتشر شده است.
1,966 بـار بازدید شده
... بیشتر