HSC Result 2021 Date and Seat Number Update, Website Link | Class 12th HSC Board Maharashtra

Marathi Corner
Marathi Corner
77.9 هزار بار بازدید - 3 سال پیش - १२ वी चा उद्या रिझल्ट
१२ वी चा उद्या रिझल्ट या वेबसाईट वर पहा|How to Check 12th Result 2021 Maharashtra Board Website Link

🔴 Search Seat Number - https://mh-hsc.ac.in/

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,
कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार
अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर
करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे
विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता
येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1. https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. http://hscresult.mkcl.org

4. https://mahresult.nic.in

5. https://lokmat.news18.com
3 سال پیش در تاریخ 1400/05/08 منتشر شده است.
77,901 بـار بازدید شده
... بیشتر