Pandharpur Wari and Periods: आषाढी वारीमध्ये मासिक पाळीचा विटाळ नसतो कारण... (BBC News Marathi)

BBC News Marathi
BBC News Marathi
431.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - #PandharpurYatra2022
#PandharpurYatra2022 #PandharpurWari #PandharpurLive #AshadhiEkadashi #BBCMarathi
देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालख्यांचा  प्रवास साधारण 21 दिवसांचा असतो.   दिवसाला 15 ते 30 किलोमीटर  प्रवास पायी करावा लागतो.  अनेक मंदिरांमध्ये मासिक पाळीच्या  दिवसांत महिलांना प्रवेश नाकारला जातो. पण पंढरपूरच्या वारीत मासिक पाळीचा  विटाळ नाही कारण...

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/04/18 منتشر شده است.
431,419 بـار بازدید شده
... بیشتر