मसालेदार चिकन ग्रेवी यापध्दतीने नक्की बनवा चव कधीच विसरनार नाही/Chicken Rassa/Chicken masala Curry

Sangita Dhole
Sangita Dhole
177 بار بازدید - 2 ماه پیش - 7मसालेदार चिकन ग्रेवी यापध्दतीने नक्की
7मसालेदार चिकन ग्रेवी यापध्दतीने नक्की बनवा चव कधीच विसरनार नाही/चिकन करी /Chicken Rassa/Chicken masala Curry.... #Chicken Carry #Chicken Rasaa #youtube video #Chicken grevy #simpal chicken Curry चिकन ग्रेवी कींवा चिकन रस्सा बनवण्याची अकदम साधी सोपी पद्धत् , Sangita dhole's channel la Subscribe para : _ चिकन करी बनवन्यासाठी लागनारे साहित्य: 1/2 kg चिकन आवडीनुसार तेल 3 कांदे 2 टोमॅटो खोबरचे तुकडे 1/2 हळद 1/4 चम्मच जिरे 1/4 चम्मच मोहरी 4_4 लवंग- मिरे 1 चमचा आले-लसुन पेस्ट 1 चमचा धने-जिरे पावडर 2 चमचा लाल तिखट 1 चमचा काळ तिखट चवीनुसार मिठ बारीक चिरलेली कोथिंबीर 2 चमचा बटर खोबर- टोमॅटो -कांदे बारीक चिरूण फ्राय केल्यानंतर त्याची पेस्ट केली आहे. .... Please take a moment to like & subscribe...... Egg Masala curry :    • हॉटेल स्टाईल पद्धतीने मसाला अंडा करी ...   Takku recipe :    • कैरीचा चटपटीत टक्कु /तक्कु/जेवताना तो...  
2 ماه پیش در تاریخ 1403/04/25 منتشر شده است.
177 بـار بازدید شده
... بیشتر