Modi Cabinet मध्ये प्रितम मुंडे यांच्याऐवजी भागवत कराड यांना मंत्रीपद का मिळालं? | Devendra Fadnavis

Mumbai Tak
Mumbai Tak
336.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - #MarathiNews  
#MarathiNews  #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#PritamMunde #PankajaMunde #ModiCabinetExpansion

खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यांचं नाव चर्चेतही होतं. मात्र त्याऐवजी गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य भागवत कराड यांना संधी देण्यात आली. राज्यसभेवर कराड यांची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा पंकजा मुंडे यांनी ते माझे मोठे भाऊ असल्याचे उद्गार काढले होते. मुंडे यांना डावलण्यात आल्याची भावना आता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.

Click the link to donate & help the needy - https://www.donatekart.com/NCF/Help-D...


---------

#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak
3 سال پیش در تاریخ 1400/04/16 منتشر شده است.
336,232 بـار بازدید شده
... بیشتر