नैवेद्य/श्रावण स्पेशल बिना कांदा लसूण फ्लॉवर बटाटा सुकी भाजी| Cauliflower Potato Recipe @KokaniThhat

Kokani Thhat
Kokani Thhat
263 بار بازدید - ماه قبل - श्रावणात किंवा चातुर्मास यामध्ये खूप
श्रावणात किंवा चातुर्मास यामध्ये खूप लोक कांदा लसूण खात नाहीत.  आमच्यासारख्या कांदा लसूण प्रेमींना हा विचार करून भाजीला चव येईल का हा पडलेला सोज्वळ प्रश्न.. पण खरे तर अगदी कमी साहित्यातून आणि कांदा लसूण याशिवाय सुद्धा जेवण छान होते.  तर आज ही खास कांदा लसूण विरहित फ्लॉवर बटाटा भाजी रेसिपी खास तुमच्यासाठी.
          Recipe आवडली असेल तर व्हिडिओ ला Like करा आणि आपल्या " Kokani Thhat " या YouTube channel ला नक्की Subscribe करा.. धन्यवाद 🙏🏻




#फ्लॉवर_बटाटा_सुकी_भाजी
#no_onion_garlic_recipe
#कांदा_लसूण_विरहित_फ्लॉवर_बटाटा_भाजी
#चातुर्मास_स्पेशल_बिना_कांदा_लसूण_भाजी
#श्रावण_स्पेशल
#चातुर्मास_स्पेशल
#cauliflower_recipe
ماه قبل در تاریخ 1403/05/18 منتشر شده است.
263 بـار بازدید شده
... بیشتر