Full Movie एक मराठा लाख मराठा - Ek Maratha Lakh Maratha | zeemusic |zeemusic

Om Sai Cine Films
Om Sai Cine Films
2.8 میلیون بار بازدید - 6 سال پیش - Please watch: "Ekdam Kadak Official
Please watch: "Ekdam Kadak Official Teaser | New Marathi Movies | Parth, Tanaji, Bhagyashree, Mansi Naik 2 Dec 2022"
Ekdam Kadak Official Teaser | New Mar... -~-
#EkMarathaLakhMaratha#zeemusic
Ek Maratha Lakh Maratha
एक मराठा लाख मराठा हा सिनेमा म्हणजे मराठी माणसाची व्यथा आहे. शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो स्वतः एकटा संघर्ष करतो. त्याच्या संघर्षाचे रूपांतर मोठ्या मोर्चा मध्ये कसे होते ते त्यालाही कळत नाही. आता त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे. यात तो यशस्वी होतो का? त्याचे पुढे काय होते यासाठी तुम्हाला एक मराठा लाख मराठा हा सिनेमा बघावा लागेल.

प्रमुख भूमिका - मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, राधिका पाटील आणि संभाजी राजे

चित्रपट - एक मराठा लाख मराठा
प्रोडक्शन हाऊस  - ओम साईं सिने प्रोडक्शन
निर्माता दिग्दर्शक - गणेश वसंत शिंदे
लेखक: गणेश वसंत शिंदे

संगीत दिग्दर्शक-  संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर

संगीत हक्क - झी म्युझिक कंपनी  zee music company

comment  करा. like करा. आणि share ही करा.आणि आपलं channel subscribe ही करा.....


new movie,full movie,2022,Marathi movies,marathi movie,latest marathi movies
6 سال پیش در تاریخ 1397/02/24 منتشر شده است.
2,847,386 بـار بازدید شده
... بیشتر