#शक्ती#तुरा#२०२१ दापोली खेड दोन्ही शाहिरांनी लावले वेड शाहिर संदिप मोरे v/s शाहिर नितीन लोखंडे २०२१

samrudhi music
samrudhi music
131.8 هزار بار بازدید - 3 سال پیش - समृध्दी म्युझीक प्रस्तुतनिर्माता : शाहिर
समृध्दी म्युझीक प्रस्तुत
निर्माता : शाहिर संदिप मोरे बुवा

टायटल : शक्ती तुरा 2021

संगीत संयोजक : सागर दादा गायकवाड (कल्याण)

समृध्दी मुझिक प्रस्तुत
निर्माता : शाहिर संदिप मोरे
टायटल : मराठी शक्ति तुरा - २०२१
दापोली खेड शाहिरांनी लावले वेड


शक्तीवाले
१)00:00स्तवन : *नेहमी आळवितो गुण भगवंताचे*(मोरे बुवा)
२)8:57गण: हे भयाण संकट देवा (मोरे बुवा)
३) 13:00 गवळण : श्री हरी मोहना (मोरे बुवा)
४)17:55 स्तवन-  दैवत हो तुमचे आमचे माझे शिवाजी राजे (लोखंडे बुवा)
५) 25:18 गण- देवा हे गणराया,यावे विघ्न हराया (लोखंडे बुवा)
६)30:21  गवळण- *तु माझ्या दिलाची राणी*(लोखंडे बुवा)
७) 36:27 पद - हा नितीन झाला वेडा (शक्ती)
८)41:39 पद- तुला सांगून ठेवतो ये  शंकरपाळ्या (तुरे)
९) 47:36 पद- नको लागू बाईच्या नादी (शक्ती)
१०) 53:09 पद- कोरोणा टाळा हो (तुरे)
११) 57:45 पद- गायनाचा न्हवता गंध (शक्ती)
१२) 1:04:42 पद- तुझी होईल रे बरबादी (तुरे)
3 سال پیش در تاریخ 1400/06/01 منتشر شده است.
131,886 بـار بازدید شده
... بیشتر