माय सावित्री तू महान गीत|MAY SAVITRI TU MAHAN |संपुर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय|SUDHIR SHINDE

KALARANG MARATHI
KALARANG MARATHI
53.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - #maysavitritumahan
#maysavitritumahan
#savitribaiphule
#savitri  
#jyotibaphule
#srishikshan
#savitri
#सावित्रीबाई

कलारंग मराठी युट्यूब चॅनेल सादर करीत आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गीत

माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान

गीत  व गायक- सुधीर शिंदे

सहकार्य - विकास साळवे, सचिन पगारे, ज्ञानेश्र्वर शिंदे, मनोज गरडकर

कृपया गीत आवडल्यास जरूर आपले चॅनेल subscribe
करा.
या गीताचे copyright हक्क सुधीर शिंदे यांच्याकडे आहेत.
कवितेचे नाव - माय सावित्री तू महान

माय सावित्री तू महान
देशाला तुझा अभिमान
सुरू केली मुलींची शाळा
फुलविला तू क्रांतीचा मळा ||1||
स्रियांना कधीच नव्हता
शिक्षणाचा अधिकार
चूल आणि मूल हेच
त्यांच्या आयुष्याचे सार
ज्योतिबांनी चालविली
पहिली मुलींची शाळा
कर्मठ लोकांशी त्यांनी
कडवा संघर्ष केला||2||
ध्येय ठेवुनी झालीस तू
पहिली स्त्री शिक्षिका
समाजाचा छळ सोसून
उंचावली पताका
आयुष्य सारे गेले
गरिबांच्या शिक्षणाला
भारताचे खरे रत्न तू
सलाम तुझ्या कार्याला||3||

कवी - श्री. सुधीर गंगाराम शिंदे
साई कॉलनी, नविन कावसान, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
मो.8275495233

सावित्री च्या लेकी गीत ऐका खालील लिंक टच करा
स्रीभ्रूणहत्या विरोधी गीत|मराठी viral...

सावित्रीबाई फूले जन्माचा पाळणा
सावित्रीबाई फुले जन्माचा पाळणा|एकदम न...

#savitribaiphulegeet
#maysavitritumahan
#surukelimulinchishala
#sudhirshinde
#सावित्रीबाईफुलेगीत
#३जानेवारी
#savitribaiphulegeet
#मायसावित्रीतुमहानगीत

माझ्या सावित्रीला मानाचा मुजरा
माझ्या सावित्रीला मानाचा मुजरा|सावित्...

आमचे सामाजिक प्रबोधनपर गीत पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
माझ्या सावित्रीला मानाचा मुजरा
majhya savitrila manacha mujara|savit...

माय सावित्री तू महान lirics
माय सावित्री तू महान|50 हजार लोकांनी ...

मुलींना शिकवी माझी साऊ माय
मुलींना शिकवी माझी साऊ माय|सावित्रीबा...

या तीन जानेवारीला नमन करू सावित्रीला
नमन करू सावित्रीला| क्रांतीज्योति साव...

राजमाता जिजाऊ गीत
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त नवीन गीत|...

व्यसनमुक्ती गीत
व्यसनमुक्ती गीत| या माव्यापायी या गुट...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गीत
अण्णाभाऊ लय भारी|लोकशाहीर|anna bhau s...

छत्रपती शिवाजी महाराज गीत
शिवरायांची जयंती करूया दणक्यात|chhatr...

डॉ बाबासाहेब आंबेडकर गीत
दु:ख सोसायला माझ्या भीमासारखा|भीमजयंत...

सावित्रीच्या लेकी आम्ही गीत
स्रीभ्रूणहत्या विरोधी गीत|मराठी viral...

ये ना माझे आई ग
ये ना माझे आई ग|प्रसिद्ध गायक चंदन का...
2 سال پیش در تاریخ 1401/10/12 منتشر شده است.
53,473 بـار بازدید شده
... بیشتر