Kalwa Airoli Elevated Corridor | कळवा ते ऐरोली एलिव्हिटेडचा मार्ग मोकळा | Marathi News

News18 Lokmat
News18 Lokmat
4 هزار بار بازدید - پارسال - कळवा -ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार
कळवा -ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौरस मीटर जागा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय  सिडकोने घेतला. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील भार कमी करणार्‍या या महत्वाकांक्षी प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

CIDCO has decided to transfer four and a half thousand square meters of land to Central Railway for Kalwa-Airoli elevated route. Thus, a major hurdle in this ambitious project to reduce load at Thane railway station has been removed.

#KalwaAiroliElevated  #Thanerailwaystation
پارسال در تاریخ 1402/02/28 منتشر شده است.
4,056 بـار بازدید شده
... بیشتر