उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी

Lay Bhari Vlogs
Lay Bhari Vlogs
35.5 هزار بار بازدید - 11 ماه پیش - Vlog 257 : उकडून घ्यायला
Vlog 257 : उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी 🟢 साहित्य : --: मसूर डाळीचे साहित्य :-- अर्धी वाटी मसूर ची डाळ ४ चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं १०-१२ कधीपात्याची पानं उभा पात्तळ चिरलेला कांदा १ चमचा आलं लहसून आणि कोथिंबीर पेस्ट (    • २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा...   ) १ मध्यम चिरलेला टोमॅटो २ चमचे मालवणी मसाला (    • १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण म...   ) ५ वाटी पाणी २ चमचे मीठ २ चमचे ओल्या खोबऱ्याचे वाटण (    • खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवू...   ) --: दोडक्याची भाजी :-- १ दोडका ३ चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं ३ हिरव्या मिरच्या १ बारीक केलेला कांदा १ बारीक केलेला टोमॅटो अर्धा चमचा हळद भिजवलेली चणा डाळ १ चमचा मीठ २ चमचे पाणी आवडी नुसार ओलं खोबरे 🟢 Ingredient : --: Ingredients for Lentils :-- Half a bowl of lentils 4 tbsp oil Half a spoon of mustard Half a spoon of cumin 10-12 Kari patta Onion sliced vertically 1 tsp ginger garlic and coriander paste (    • २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा...   ) 1 medium chopped tomato 2 tsp Malvani Masala (    • १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण म...   ) 5 cups of water 2 teaspoons of salt 2 teaspoons of wet coconut flakes (    • खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवू...   ) --: Dodka vegetable :-- 1 Chinese okra 3 tbsp oil Half a spoon of mustard Half a spoon of cumin 3 green chillies 1 finely chopped onion 1 chopped tomato Half a teaspoon of turmeric Soaked gram dal 1 teaspoon of salt 2 tablespoons of water Wet coconut as per preference 📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected] 📸 Instagram : www.instagram.com/kavitanaikofficial ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका . 🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद... #laybharivlogs #vlogs
11 ماه پیش در تاریخ 1402/07/10 منتشر شده است.
35,559 بـار بازدید شده
... بیشتر