आयुष्य छान आहे थोडे लहान आहे||Aayushya chaan aahe. Motivational || प्रेरणादायी कविता ||

Samagra Marathi
Samagra Marathi
108.8 هزار بار بازدید - 4 سال پیش - सुरेश भट यांची ही रचना..आयुष्य
सुरेश भट यांची ही रचना..
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे..!

आवडल्यास
नक्की लाईक, करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राइब.!
#SamagraMarathi #MarathiKavita #MotivationalPoem

आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.?
लढण्यात शान आहे.!
अश्रूच यार माझा
मदिरेसमान आहे !
काट्यातही फुलांची
झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते
दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थ म्हणतो
तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.
4 سال پیش در تاریخ 1399/02/27 منتشر شده است.
108,816 بـار بازدید شده
... بیشتر