आयुष्यभर फिट राहण्यासाठी 21 सोप्या आरोग्य टिप्स | 21 Simple Health Tips to Stay Fit for Life Marathi

Only Marathi
Only Marathi
152.1 هزار بار بازدید - 2 ماه پیش - आयुष्यभर फिट राहण्यासाठी 21 सोप्या
आयुष्यभर फिट राहण्यासाठी 21 सोप्या आरोग्य टिप्स | 21 Simple Health Tips to Stay Fit for Life Marathi

1. रात्री लवकर झोपा! लवकर म्हणजे 9:30 ते 10:00 च्या आत!

2. सकाळी लवकर उठा. लवकर म्हणजे 5 ते 6 च्या आत!

3. ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घोट घोट करत प्या.

4. कमीत कमी 10 मिनिटे वज्रासनात बसा.

5. दररोज कमीत कमी 10 सूर्यनमस्कार नक्की घाला. 10 मिनिटे प्राणायाम करा आणि 5 मिनिटे ओंकार करा....
.
.
.
प्रतिकारशक्ती कमजोर पडते,  पचनक्रिया बिघडते आणि डोळ्यांचे रोग पाठीशी लागतात.

42. लक्षात ठेवा, सकाळचे भोजन राजकुमारासारखे, दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असावे.

43. मिठाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी सैंधव मीठ खाण्यास सर्वोत्तम! त्यानंतर काळे मीठ आणि शेवटी पांढरे मीठ म्हणजे समुद्री मीठ!

व्हिडिओ आवडला असेल तर LIKE नक्की करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व कुटुंबीयांना SHARE करा... आणि अशाच आरोग्यवर्धक माहितीसाठी आपल्या “ONLY Marathi” चॅनलला SUBSCRIBE नक्की करा.
धन्यवाद!
2 ماه پیش در تاریخ 1403/04/01 منتشر شده است.
152,121 بـار بازدید شده
... بیشتر