Bill Gates in India: Dolly Chai Wala सोबत भेट, Delhi मध्ये भाषण Bill Gates च्या भारत भेटीचं खरं कारण

BolBhidu
BolBhidu
281.8 هزار بار بازدید - 7 ماه پیش - #BolBhidu
#BolBhidu #BillGates #DollyChaiWala

सध्या बिल गेट्स जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस नसले, तरी त्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत आणि भारत भेटीवर सुद्धा. सोशल मीडियावर नागपूरचा डॉली चायवाला प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे केस, कपडे, कानातलं ब्लुटूथ, सिगरेट पेटवण्याची आणि नागीण स्टाईलमध्ये चहात दूध ओतण्याची स्टाईल, यावरुन त्याची मापं लई जणांनी काढली, पण हाच डॉली चायवाला बिल गेट्सला भेटला, नुसता नाही भेटला तर त्यांना चहाही पाजला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बिल गेट्सनं फक्त चहाच नाही पिला, तर त्यांनी ओडिशामध्ये मा मंगला बस्ती या झोपडपट्टीला भेट दिली, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली. दिल्लीत आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुढं भाषण केलं. आता बिल गेट्ससारखा माणूस भारतात येतो, वेश्यावस्ती, झोपडपट्टीमधल्या लोकांची मदत करतो, आपल्याला कौतुक वाटतं, पण बिल गेट्ससारखा पॉवरफुल माणूस फक्त मदत करायला भारतात येतो की दुसरं कारणही असतं ? बिल गेट्स यांच्या भारत भेटीची, मदतीची आणि वादाची, दोन्ही बाजू पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
7 ماه پیش در تاریخ 1402/12/10 منتشر شده است.
281,847 بـار بازدید شده
... بیشتر