टम्म फुलणारी खुसखुशीत तिखट पुरी, कुणीही सांगितल्या नसेल अश्या खास टिप्स वापरून | Tikhat Puri |Tiffin

खाद्य प्रेमी
खाद्य प्रेमी
329.8 هزار بار بازدید - پارسال - टम्म फुलणारी खुसखुशीत तिखट पुरी,
टम्म फुलणारी खुसखुशीत तिखट पुरी, कुणीही संवितल्या नसेल अश्या खास टिप्स वापरून तिखट पुरी | Tikhat Puri | Tiffin Recipe | शाळेचा डब्बा

आषाढ महिना , पावसाळा आणि गरमागरम वाफाळता चहा आणि त्यासोबत प्रत्येक महाराष्ट्रियन घराघरात बनवल्या जातात त्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या, किंवा ज्वारीच्या पिठाच्या कापण्या, किंवा बाजारीच्या पिठाच्या कापण्या. तसेच काही ठिकाणी त्यासोबत धपाटे सुद्धा बनवले जातात. धपाटे पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे त्याचा विडियो शेअर केला आहे , तसेच ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या याचा विडियो देखील शेअर केला आहे.तिखट पुरी बनवताना कधी मऊ होतात, कधी कडक होतात तर वतड होतात. पुरी वतड होऊ नये म्हणून इथे मी 2 टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे पुरी एकदम खुसखूशीत होईल आणि अगदी 8-9 दिवस टिकतील. प्रवासात नेण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. मुलांना डब्यात / टिफिन मध्ये देण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. अश्या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या प्रत्येक महाराष्ट्रियन घरात बनवली जाते. महाराष्ट्रियन घरात पूर्वापार पासून चालत आलेली परंपरा म्हणजे कापण्या धपाटे. नक्की बनवून पहा

साहित्य :- गव्हाचे पीठ 1 कप
ज्वारीचे पीठ 1 कप
बेसनपीठ 1/2 कप
तेलाचे मोहन 2 -3 मोठे चमचे
मीठ चवीनुसार
हळद 1/2 चमचा
पांढरे तीळ 2-3 चमचे
कढीपत्ता
कोथिंबीर 1/4 cup
लसूण ,हिरवी मिरची , जिरे 1 चमच,  ओवा 1/2 चमचा तळण्यासाठी तेल / oil for frying



Key words using this video
Jowar puri , jowar puri recipe , jowar puri recipe in marathi , jowar puri खाद्यप्रेमी , how to make jowar puri , how to make jowar puri at home , jowar masala puri , jowar masala puri recipe , jowar masala puri recipe in marathi , jowar masala puri by khadyapremi, breakfast recipe , healthy recipe , jwarichi puri , jwarichi puri recipe , jwarichi puri recipe in marathi , jwarichi puri , how to make jowar masala puri , how to make jwarichi puri , jowar recipe , jowar recipe in marathi , jowar recipe खाद्यप्रेमी , jowar ki puri , jowar ki puri recipe , jowar ki puri recipe in marathi , jowar ki puri , travelling snacks jowar puri , ज्वारीची पुरी , ज्वारीची पुरी रेसिपी , ज्वारीची पुरी रेसिपी मराठी , ज्वारीची मसाला पुरी , ज्वारीची मसाला पुरी मराठी , ज्वारीची मसाला पुरी




#आषाढस्पेशलतिखटपुऱ्या #Jawarichipuri #masalapuri #jawarpuri #आषाढस्पेशलरेसिपी #तिखटपुऱ्या #तिखटमिठाच्यापुऱ्या #thikhatpurya #thikhatpuri #Breakfastrecipe
#Healthybreakfast #खाद्यप्रेमी #गव्हाच्यापिठाच्याखुसखुशीततिखटपुऱ्या #ज्वारीच्यापिठाच्यातिखटपुऱ्या #तिखटपुरीरेसिपी #टिफिनरेसिपी #teatimesnacks #monsoonsnacks #ashadhspecialmaharashtriantikhatpurirecipe #tikhatpuryarecipe #khuskhushittikhatpurirecipe #maharashtriandhapaterecipe #ashadhidhapate #ashadhispecialdhapate
#ShubhArambh #आषाढखासतळलेलेधपाटे #मिश्रपिठाच्याखुसखुशीतपुर्‍या #ashadhspevialdhapate #आखाड #dhapate
#थालीपीठ #शुभारंभ
پارسال در تاریخ 1402/04/01 منتشر شده است.
329,852 بـار بازدید شده
... بیشتر