घटस्फोटित नवरा बायको जेव्हा ट्रेन ने एकत्र रात्रीचा प्रवास करतात तेव्हा....? Marathi katha

मराठी Lyfstory
मराठी Lyfstory
293.1 هزار بار بازدید - 7 روز پیش - घटस्फोटित नवरा बायको जेव्हा ट्रेन
घटस्फोटित नवरा बायको जेव्हा ट्रेन ने एकत्र रात्रीचा प्रवास करतात तेव्हा....? Marathi katha Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा | कथेचा सारांश [Summary of the story]: मित्रांनो, दिल्लीला जाण्यासाठी हावडा जंक्शनवर एक ट्रेन तयार उभी होती आणि शेकडो लोक रेल्वे स्टेशनवर बसून वाट पाहत होते आणि त्या सर्वांच्या मध्ये एक सुंदर तरुणीही बसली होती. आणि त्याच ठिकाणी त्या मग मुलीचा 6 वर्षाचा घटस्फोटित नवरा ही येतो आणि त्याची नजर त्याच्या घटस्फोटित बायकोवर पडते. तो तिला तिथे पाहून खूप हैराण होतो आणि मग तो तिच्या जवळ जाऊन तिच्यावर बारीक लक्ष ठेवतो कारण त्याला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते की आता तिचा जीवनसाथी कोण आहे? ती कोणासोबत आयुष्य घालवत आहे आणि अशा ट्रेनमध्ये ती कुठे जात आहे? त्याच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले होते. मित्रांनो, ट्रेन येते आणि मुलगी स्लीपर डब्यात चढते. पण तिच्या घटस्फोटित नवऱ्याकडे या ट्रेनमधील एसी डब्याचं तिकीट होतं, पण तोही त्याच्या घटस्फोटित पत्नीला फॉलो करतो आणि तिच्या मागे मागे स्लीपर डब्यात चढतो. तो मुलगा आपल्या घटस्फोटित पत्नीच्या शेजारी बसण्या साठी धावपळ करत असतो आणि विचार करतो की, आज रात्री मी तिच्याबरोबर माझा प्रवास सुरू करेन. मित्रांनो, ही एक अतिशय रोमांचक आणि मनोरंजक कथा आहे. चला तर जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून..., कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा... या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा.... - मराठी Lyfstory @Lyfstory29 Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all. Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that. In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day. Your Queries: मराठी कथा मराठी बोधकथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी कथा गोष्टी marathi motivational stories Marathi stories only Marathi moral stories #मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #Marathimotivationalstories #marathistories Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only. Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
7 روز پیش در تاریخ 1403/06/22 منتشر شده است.
293,135 بـار بازدید شده
... بیشتر